स्पेसिफिकेशन्स/ तपशील
 • स्ट्रक्चरल फ्रेमिंग
  • भूकंप रोधक RCC , IS कोड्स ची शाश्वती असणारे स्ट्रक्चरल फ्रेमिंग
 • बाह्य भिंती
  • विटांचे किंवा ACC ब्लॉकचे बांधकाम
  • रफ सिमेंट प्लास्टरवरती अँटीफंगल सिमेंट पेंट
 • आतील भिंती
  • विटांचे किंवा ACC ब्लॉकचे बांधकाम
  • बिर्ला पुट्टी फिनिश्ड भिंतीवर ऑईल बाऊंड डिस्टेम्पर पेंट
 • फ्लॅट्समध्ये फ्लोअरिंग
  • २*२ व्हीट्रीफाईड टाईल्स
 • बाथरूमच्या भिंतींच्या टाईल्स
  • सिरॅमिक टाईल्स
 • स्वच्छतागृहे
  • अँटी-स्किड सिरॅमिक टाईल्स
 • स्वयंपाक घरातील ओटा/टाईल्स
  • कडाप्पाच्या फ्रेमवर्कवर बसवलेला पॉलिश्ड ग्रॅनाईटचा ओटा
  • सिरॅमिक टाईल्स
 • पावर बॅक-अप
  • लिफ्टसाठी २ तासांचा पावर-बॅकअप. प्रत्येक घरासाठी बेसिक पावर-बॅकअप