ओव्हरव्ह्यू / आढावा

सादर आहे राज नक्षत्र, १, १.५, २ बीएचके घरं आणि दुकानगाळ्यांचा कराडचा पहिला अत्याधुनिक प्रकल्प.

तुमच्या प्रत्येक गरजांचा विचार करून निर्माण केलेली ही घरं तुम्हाला देतात जास्तीतजास्त सूर्यप्रकाश आणि भरपूर खेळता वारा. इथे आहेत भव्य विस्तृत परिसर, बाग-बगीचे आणि आंगण, जिथे तुम्ही सण-सोहळे साजरे करत, एकत्र राहण्याची आपली परंपरा जपू शकता.

अत्याधुनिक जीवनशैली आणि परंपरा यांचा अभूतपूर्व मेळ, हे राज नक्षत्र चं वैशिष्ठ्य म्हणता येईल.

ठळक वैशिष्ठ्ये
  • ६०% मोकळी हवेशीर जागा
  • हाय-स्ट्रीट सह व्यावसायिक प्रोमनेड
  • ऊन विरहीत नैसर्गिक प्रकाश व वारा यांचा सहज आणि पुरेसा वावर
  • अत्युच्च सुरक्षा व्यवस्थ
  • प्रत्येक घरासाठी पावर बॅक-अप
  • प्रत्येक घराला टेरेस व बाल्कनीच्या माध्यमातून मुबलक मोकळी जागा
  • प्रत्येक घरासमोर आंगण
  • शेजाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी लँडस्केप्ड गार्डन
  • पादचारींच्या सोयीसाठी वाहन-विरहीत मोकळ्या जागा, प्रोमनेड आणि किड्स झोन
चौकशी करा